Popular Posts

Tuesday, February 12, 2013

रोज म्हणावयाचे स्तोत्र- करदर्शन, भूमिवंदन, गुरुवंदना

करदर्शन (सकाळी उठल्यावर पहिल्यांदा स्वतःच्या तळहाताचे दर्शन घ्यावें व हा श्लोक म्हणावा)

कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती ॥
करमूले तु गोविन्दं प्रभाते करदर्शनम् ॥ १ ॥


भूमिवंदन

समुद्रेवसने देवी पर्वतस्तनमण्डले ।
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे ॥ १ ॥


गुरुवंदना

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:।
गुरु: साक्षात् परब्रमःतस्मै श्रीगुरुवे नम: ॥

No comments:

Post a Comment