Popular Posts

Thursday, February 7, 2013

मी मराठी..

काल,
MBA ची परीक्षा आहे म्हणून पुस्तक हाती घेतले..
वाचताना fill in the blanks लागले.. आणि एक गोष्ट जाणवली.

मी खराखुरा सच्चा महाराष्ट्रीयन-मराठी आहे.
(तुम्ही म्हणाल MBA आणि मराठी असल्याचा संबंध काय? मित्राहो, पुढे वाचाल तर खरे..)

ती गोष्ट म्हणजे- blanks space मी टिंब टिंब असे मराठीत उच्चारत बाकी इंग्रजीत वाचत होतो.

उदाहरणार्थ-
------टिंब------ टिंब--- is defined as “A technique for the organisation of work-flows, to allow rapid, high quality, flexible production whilst minimising manufacturing waste and stock levels. 
कुठेही जावो...कितीही शिको...परंतु रिकाम्या जागा दिसल्या की त्या आम्ही टिंब टिंब नेच भरणार.
जय महाराष्ट्र..!!
:)

साभार: चेतन होले.

No comments:

Post a Comment