वेब्लोग ह्या शब्दाचे जनक जोर्न बारगर हे आहेत. हा शब्द त्यांनी १७ डिसेंबर १९९७ लाविकसीत केला. ह्या शब्दाचा संक्षिप्त शब्द म्हणजेच ब्लॉग ह्या शब्दासाठी मात्र पीटर मेर्होल्झ हे जवाबदार होते. मेर्होल्झ ह्यांनी विनोदात्पर वर्डवेब्लॉग हा शब्द फक्त दोन शब्दां म्हणजेच वी(we) ब्लॉग(blog) मध्ये तोडला आणि त्यांचा ब्लॉग म्हणजेच पीटरमी.कॉम च्या साईडबारवर प्रदर्शित केला. त्यानंतर थोडक्यात कालान्तारानं इवान विलीअं ह्यांनी पायीरा लॅब्स् येथे ब्लॉग हा शब्द नाम व क्रिया दोन्ही प्रकारे वापरला (लेब्लॉग म्हणजे एका वेब्लॉग मध्ये बदल करणं अथवा एक ब्लॉग पोस्ट करणे) आणि ब्लॉगर हा शब्द पायीरा लॅब्स् ब्लॉगर प्रोडक्ट ह्याप्रकारे विकसीत केला ज्यामुळे हे शब्द चांगलाच लोकप्रिय झाला.
माझ्या बुद्धीला जे पटेल तेच मी स्वीकारतो आणि लिहितो. प्रवाहाविरुद्ध पोहताना दमछाक होते याची मला जाणीव आहे. पण प्रवाहाविरोधात जे पोहतात इतिहास त्यांचीच आदराने दाखल घेत असतो. मला खात्री वाटते कि एक ना एक दिवस प्रवाहालाच जाणीव होईल कि तो उलट्या दिशेने वाहत होता आणि तो नक्की दिशा बदलेल.
Popular Posts
-
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः | यञैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्वत्राफलाः क्रियाः || स्त्रियांकडे आदराने पाहिले जात नाही, न...
-
यावेळी मी प्रदूषणविरहित म्हणजेच पर्यावरणास पूरक अशी दिवाळी साजरी करणार आहे.....!! आपण स्वतःलाच कित्ती फसवतो नाही...ओठांवर जरी हे वाक्य अ...
No comments:
Post a Comment