पाश्चिमात्य संस्कृती वेड्यांनो....
माझा उघड विरोध आहे valentine,frndship अशा तत्सम अनेक days ना..
माझ्या मातृभूमीचे परंपरागत सौंदर्य, रिती यांचा मी आजन्म अभिमान बाळगेन आणि त्या टिकुन ठेवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. हे लिहिण्याचे कारण तुमचा (?) valentine day जवळ येतोय.
तेव्हा ही परकीय आक्रमणे थांबवा.
माझ्या या कार्यात तुमचे सहकार्य लाभेल अशी अपेक्षा;
धन्यवाद.
ज्यांना आपल्या भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती, संस्कार, स्वदेशी विचार, स्वभाषेवरील आणि राष्ट्रभाषेवरील प्रेम, वेषभूषापद्धती, यांचा अभिमान बाळगण्यात कमीपणा वाटत नाही, असे लोक मला आवडतात. माझ्या ह्या विचारसरणीमुळे मला कोणी प्रतिगामी किंवा पुराणमतवादी ठरवलं, तर त्याला
माझी काहीही हरकत नाही. आपण आपल्या विचारांशी ठाम असल्यावर “लोक काय म्हणतात ?” हा मुद्दा माझ्यादृष्टीनं महत्वाचा नाही. . . . मी आहे, हा असा आहे ! पटले तर घ्या,नाहीतर सोडून द्या.!!
माझी काहीही हरकत नाही. आपण आपल्या विचारांशी ठाम असल्यावर “लोक काय म्हणतात ?” हा मुद्दा माझ्यादृष्टीनं महत्वाचा नाही. . . . मी आहे, हा असा आहे ! पटले तर घ्या,नाहीतर सोडून द्या.!!
माझा उघड विरोध आहे valentine,frndship अशा तत्सम अनेक days ना..
माझ्या मातृभूमीचे परंपरागत सौंदर्य, रिती यांचा मी आजन्म अभिमान बाळगेन आणि त्या टिकुन ठेवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. हे लिहिण्याचे कारण तुमचा (?) valentine day जवळ येतोय.
तेव्हा ही परकीय आक्रमणे थांबवा.
माझ्या या कार्यात तुमचे सहकार्य लाभेल अशी अपेक्षा;
धन्यवाद.

No comments:
Post a Comment